Photo Credit; instagram

Arrow

Parineeti-Raghav ला पापाराझींचा पुन्हा-पुन्हा तोच प्रश्न, यूजर्स म्हणाले, 'नातेवाईकांसारखे...'

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअर आणि लग्नाच्या  चर्चा जोरात सुरू आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअर आणि लग्नाच्या  चर्चा जोरात सुरू आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती आणि राघव जिथे जातात तिथे त्यांना एकच प्रश्न विचारला जातो की, 'लग्न कधी करणार?'

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर युजर्सनी पापाराझीची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. यूजर्स म्हणाले, 'नातेवाईक जसे लग्न करण्यासाठी पाठी लागतात त्याप्रमाणे पापाराझी परिणीतीला विचारत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

काहींनी सांगितले की जोपर्यंत दोघे लग्न करत नाहीत तोपर्यंत पापाराझींना चैन पडणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तर काही जण परिणीतीला ट्रोल करत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की, परिणीती लग्नाच्या नावाखाली भाव खात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघवच्या अफेअरची बातमी आली होती. दोघांना एकत्र वेळ घालवताना पाहून दोघेही रिलेशनमध्ये असल्याची चर्चा झाली.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण दोघंही याविषयी उघडपणे बोलले नाहीयेत.

Shiv Thakare ला 'या' तीन गोष्टींची वाटते प्रचंड भीती

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा