Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार शाही विवाह
Arrow
परिणीती आणि राघवचा साखरपुडा 13 मे ला जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा शाही विवाह सोहळा करणार आहे. या लग्नाचा तपशील समोर आला आहे.
Arrow
बॉलीवुड लाइफनुसार परिणीती आणि राघव रॉयल अंदाजात लग्न करणार आहेत. हे लग्न ग्रॅंड असणार आहे.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हिवाळ्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या लग्नात जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहे.
Arrow
परिणीती आणि राघव दिल्ली किंवा राजस्थानमध्ये ग्रॅंड वेडींग करण्याची शक्यता आहे.
Arrow
कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या लग्नाला हजेरी लावू शकतात.
Jaya Kishori Networth : एका कथेसाठी जया किशोरी घेते 'इतकी' फी ?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?