Photo Credit; instagram

Arrow

Parineeti चा पहिला करवाचौथ, सोशल मीडियावर शेअर केले खूप सारे फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या नवविवाहित कपलसाठी यंदाचा करवा चौथ खूप खास होता, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांनी हा व्रत केला. 

Photo Credit; instagram

Arrow

या खास प्रसंगी परिणीती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नववधूप्रमाणे दिसली. तिच्या पारंपारिक लूकवर चाहत्यांनी प्रेमचा वर्षाव केला. 

Photo Credit; instagram

Arrow

करवा चौथला परिणीतीने लाल रंगाचा सिल्कचा अनारकली सूट परिधान केला होता. शॉर्ट अनारकलीसोबत मॅचिंग फ्लेअर पँट घातली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीच्या लाल सूटमध्ये सोनेरी रंगाचे जरदोजी वर्क आहे, जे सूटच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहित आहे का की या सूटची किंमत लाखोंमध्ये आहे. ऑनलाइन वेबसाइटवर परिणीतीच्या सूटची किंमत 1,56,800 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

झुमके, गुलाबी लग्नाचा चुडा आणि मंगळसूत्रासह परिणीतीने हा लाखोंचा अनारकली सूट कॅरी केला.

Photo Credit; instagram

Arrow

कपाळावर सिंदूर आणि बिंदी लावलेली परिणीती खूपच सुंदर दिसत होती. ग्लोइंग मेकअप आणि मोकळे केस ठेवत तिने हा लुक पूर्ण केला. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने करवा चौथ सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले, ज्यामध्ये राघव चढ्ढा तिचे लाड करताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राघव चढ्ढा यांनी परिणीतीला आपल्या हातून पाणी पाजून तिचा उपवास सोडवला. 

राहाल फिट, दिसाल हिट..  नादच नाय! Weight Loss साठी सोप्या टिप्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा