Photo Credit; instagram

Arrow

Parineeti-Raghav साखरपुड्यानंतर दिसले खुपच सुंदर! पापाराझी म्हणाले,...

Photo Credit; instagram

Arrow

13 मे 2023 हा दिवस राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्यासाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. साखरपुड्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझी परिणीती आणि राघव चड्ढा यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील कपूरथला घराबाहेर पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी या क्यूट कपलने हात जोडून पापाराझी आणि चाहत्यांचे त्यांच्या शुभेच्छांसाठी आभार मानले.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्यानंतर परिणीती राघव चड्ढा यांना एकत्र पाहून पापाराझींना फार आनंद झाला.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती आणि राघव यांना पाहताच पापाराझी मोठ्याने ओरडू लागले. म्हणाले, 'दादा आणि वहिनीला अभिनंदन.'

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझींपैकी एकाने दादा-वहिनी म्हटल्यावर परिणीती आणि राघव चड्ढा हसायला लागले.

Photo Credit; instagram

Arrow

या गोड कपलचा आनंद पाहून सर्वजण आनंदी झाले. अनेकजण त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याला राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा