देशभरातील महिला 1 नोव्हेंबर रोजी करवाचौथ उत्साहात साजरा करण्यासाठी उत्साही आहेत. बॉलिवूड अभिनेत्रीही याची तयारी करत आहेत.
Photo Credit; instagram
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री पहिल्यांदाच आपल्या पतीसाठी करवाचौथचा उपवास करणार आहेत.
Photo Credit; instagram
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. लग्नानंतर कियाराचा हा पहिला करवाचौथ असेल.
Photo Credit; instagram
साऊथ अभिनेत्री हंसिका मोटवानीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बिझनेसमन साहिल कोठारीसोबत लग्न केले. हंसिकाही यावर्षी प्रथमच साहिलसाठी उपवास धरणार आहे .
Photo Credit; instagram
सप्टेंबर महिन्यात, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी उदयपूरमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. तिच्या पहिल्या करवाचौथसाठी ती उत्सुक आहे.
Photo Credit; instagram
जानेवारी महिन्यात अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलची वधू बनून नवीन प्रवास सुरू केला. यावर्षी अथिया तिचा पहिला करवाचौथ साजरा करेल.
Photo Credit; instagram
यावर्षी स्वरा भास्कर आणि सपा नेता फहाद अहमद यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. लग्नानंतर स्वरा एका मुलीची आई देखील झाली. तिचा हा पहिला करवाचौथ आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्री सोनाली सेगल जून 2023 मध्ये बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्नबंधनात अडकली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अभिनेत्रीला चालत्या गाडीतून फेकणार होता Ex बॉयफ्रेंड.. BB17 मध्ये धक्कादायक खुलासा!