Photo Credit: Instagram

Arrow

'या' अभिनेत्रीचा फक्त फिटनेसच बघा, म्हणाल.. 

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

परफेक्ट बॉडी आणि टोन्ड फिगरमुळे मौनी खूप चर्चेत असते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मौनी तिच्या दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंगने करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मौनी स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज योगा करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मौनी तिची टोन्ड फिगर राखण्यासाठी वेटलिफ्टिंगही करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मौनीला फॅट बर्नसाठी व्यायामाचा एक प्रकार म्हणून नृत्यही करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

वर्कआउट केल्यानंतर मौनी प्रोटीन शेक, सॅलड आणि बीन्स यांसारख्या गोष्टी खाते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मौनीला फक्त घरचे जेवण खायला आवडते. ती नाश्त्यात फळे आणि ओट्स खाते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मौनी उपमा, इडली आणि पोहे असा हलका आणि आरोग्यदायी नाश्ता घेते.

गौरीच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं दुसऱ्या धर्मातील तरुणाशी लग्न!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा