Photo Credit; instagram

Arrow

नवं संसद भवन आहे प्रचंड आलिशान, हे फोटो पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

देशातील नवीन संसद भवन पूर्ण झाले आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आलिशान असं हे नवीन संसद भवन असून त्याचे काही खास फोटोही समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन संसद भवन अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जे त्रिकोणी आकाराचे आहे

Photo Credit; instagram

Arrow

भव्य-दिव्य असलेल्या नवीन संसद भवनाने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदींनी डिसेंबर 2020 मध्ये नवीन संसदेची पायाभरणी केली होती. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने नवीन संसद भवन बांधले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या इमारतीचे डिझाईन प्रसिद्ध वास्तुविशारद बिमल पटेल यांनी केले आहे. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबादचे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास त्यामध्ये एकावेळी 1280 खासदार बसू शकतील.

Photo Credit; instagram

Arrow

विद्यमान संसद भवनात लोकसभेतील 550, राज्यसभेतील 240 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्रिकोणी आकारात बांधलेलं नवीन संसद भवन हे चार मजली आहे. हा संपूर्ण परिसर 64,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याची किंमत 862 कोटी रुपये आहे. नवीन इमारतीत भारतीय लोकशाहीचा वारसा दाखवणारे संविधान सभागृह आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा २८ मे रोजी आहे. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसभर चालणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचा संपूर्ण आराखडाही समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिपोर्टनुसार, कार्यक्रम सकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि शेवटी पंतप्रधान मोदी संबोधित करतील.

Mohammed Shami ची पत्नी हसीन जहाँचे कधीही न पाहिलेले 'ते' 7 Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा