Arrow

किचनमध्ये ठेवू नका 'या' 5 गोष्टी, होऊ शकतो कॅन्सर 

Arrow

तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात ज्यामुळे कॅन्सर आणि इतर रोगांचाही धोका तुम्हाला निर्माण होऊ शकतो.

Arrow

स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात.

Arrow

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए आढळते, त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्स आणि प्रतिकारशक्तीवर होत असतो. 

Arrow

नॉन-स्टिक कूकवेअरदेखील आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे किडनीसह अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका असू शकतो.

Arrow

रिफाइंड तेल देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. रिफाइंड तेलामुळे स्तन आणि कोलन कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Arrow

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले व प्रोसेस केलेले मांस देखील शरीरासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळेही तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो. 

Arrow

ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ फाउंडेशनच्या संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थांमुळेही कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

Arrow

स्वयंपाकघरात ठेवलेला साबण आणि डिश वॉश देखील तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

आजपासून खा ‘या’ भाज्या अन् Belly Fat करा झटपट कमी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा