Photo Credit; Social Media

Arrow

काय आहे पीएम श्री योजना, 18 लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जुलै 2023 रोजी प्रगती मैदानात अखिल भारतीय शिक्षण परिषदेचं उद्घाटन केलं.

Arrow

पीएम श्री योजनेतंर्गत राज्य, केंद्र, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयातील 6207 विद्यार्थ्यांना 630 कोटी वाटण्यात आले.

Arrow

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार देशातील 14500 शाळांमध्ये या योजनेतंर्गत सुधारणा केल्या जाणार आहे.  

Arrow

केंद्राच्या या योजनेमुळे 18 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या शाळा सरकारी असणार आहेत.

Arrow

मोदींनी शिक्षक दिनी या योजनेची घोषणा केली होती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजूरी दिली होती. 

चाहत्यालाच केलं किस, स्टार क्रिकेटरचा व्हिडीओ व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा