Photo Credit; instagram

Arrow

1,2,3,4 दे धक्का! AC ट्रेनमध्ये पोलिसाने प्रवाशाला... Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई AC लोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओत ट्रेनमध्ये एवढी गर्दी दिसतेय की एसी कोचचे इलेक्ट्रिक गेटही बंद होत नाही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एक व्यक्ती गर्दीमुळे गेटच्या बरोबर किनाऱ्यावर उभा राहिल्याने गेट बंदच होत नाही आणि यामुळे ट्रेनही थांबून राहते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत एक पोलीस कर्मचारी धावत तिथे येतो आणि त्या व्यक्तीला आत ढकलण्याचा प्रयत्न करतो.

Photo Credit; instagram

Arrow

तो धक्का देऊन त्याला AC कोचच्या आतमध्ये घुसवतो. ज्यामुळे नंतर कोचचा गेट बंद होतो.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओत दिसतंय की, पोलीस कर्मचारी कसा कोपराने धक्का देऊन त्याला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय.

लेकीला छातीशी कवटाळून अभिनेत्रीने केलं फोटोशूट, पण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा