रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार
हरीयाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेत पोलिसांनीच गॅगरेप पिडितेला ओयो रूममध्ये नेऊन बलात्कार केलाय.
पलवलमध्ये गॅगरेप पिडितेने ASI वर बलात्काराचा आरोप केलाय.
पोलिसांनी तपासाच्या बहाण्याने ओयो रूममध्ये जाऊन तरूणीचे लैंगिक शोषण केले.
15 वर्षाच्या पीडित तरूणीने पोलीस ठाण्यात तक्रार केलीय.
पीडित तरूणीने पोलिस ठाण्यात अपहरण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केलाय.
या प्रकरणाची चौकशी एएसआय सुशीला आणि एएसआय हंसराज करतायत.
या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!