बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्रासाठी आजचा (18 जुलै) दिवस खूप खास आहे. कारण तिचा वाढदिवस आहे.
Photo Credit; instagram
ग्लोबल स्टार प्रियांका आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
एक अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांका एक स्मार्ट बिझनेस वुमन देखील आहे. ती अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायातूनही पैसे कमवते.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, प्रियांकाची एकूण संपत्ती 620 कोटी आहे. ती बहुतेक कमाई चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून करते. तसंच ती वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूकही करते.
Photo Credit; instagram
प्रियांका पर्पल पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. यातून तिने द स्काय इज पिंक, व्हेंटिलेटर चित्रपटांची निर्मिती केली.
Photo Credit; instagram
2021 मध्ये प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये भारतीय रेस्टॉरंट 'सोना' उघडले. येथे भारतीय खाद्यपदार्थ आंतरराष्ट्रीय ट्विस्टसह दिले जातात.
Photo Credit; instagram
या रेस्टॉरंटच्या यशानंतर प्रियंका आणि तिचा पार्टनर मित्र मनीष गोयल यांनी ब्रँडचा विस्तार केला. ती एका चित्रपटासाठी जवळपास 15 कोटी रुपये घेते.
Photo Credit; instagram
ती अनेक ब्रँडशीही जोडलेली आहे. पेप्सी, गार्नियर, बंबलसह इतर ब्रँड्सकडून प्रियांका जवळपास 5 कोटी रुपये घेते.
Photo Credit; instagram
प्रियांका आणि तिचा पती निक यांनी अनेक व्यवसायात गुंतवणूक केली आहे. याशिवाय प्रियांका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही कोट्यवधी रूपयांची कमाई करते.
MS Dhoni: धोनीला पाहून 'ते' दोघे म्हणाले खरंच वेड लागेल..