Photo Credit; instagram

Arrow

Priyanka Chopra चा बिकनीमधील स्वॅग, पतीसोबत बीचवर रोमान्स; पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सेलिब्रिटी कपल खूप लोकप्रिय आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच दोघांनी खास रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निक जोनसने इंस्टाग्रामवर फोटोंच्या माध्यमातून जुलै महिन्याची एक झलक शेअर केली आहे, जी खूप खास आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या फोटोमध्ये प्रियांका पती निकच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तिच्या स्टाईल आणि बिकिनीतील स्वॅगचं चाहते कौतुक करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या फोटोमध्ये निक मुलीसोबत आहे. ज्यामध्ये दोघंही खूप क्यूट दिसतायेत.

Photo Credit; instagram

Arrow

इतर फोटोंमध्ये हे कपल आपल्या मुलीसोबत बीचवर मस्ती करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो प्रियांकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे आहेत, जे निकने अविस्मरणीय बनवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलचा रोमान्स आणि प्रेम पाहून चाहते आनंदी आहेत.

Virat Kohli ने कसं बदललं हार्दिक पांड्याचं नशीब? वाचा इनसाइड स्टोरी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा