Photo Credit; instagram

Arrow

पंजाबी गर्ल सरगुन मेहताचा स्टाइलिश गाऊनमधील ग्लॅमरस लुक! पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली Sargun Mehta नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सरगुन मेहता काही वर्षांपूर्वीच टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेत पंजाबी इंडस्ट्रीकडे वळली. ज्यामधून तिला चांगलं यश मिळालं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कालांतराने सरगुन पंजाबी इंडस्ट्रीत अधिक अ‍ॅक्टिव्ह झाली.

Photo Credit; instagram

Arrow

सरगुनच्या ग्लॅमरस मनमोहक सौंदर्याने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच तिने काळ्या गाऊनमध्ये काही सिझलिंग स्टाइल फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरलही झाले.

Photo Credit; instagram

Arrow

सरगुनने या आउटफिटसोबत ग्लॉसी मेकअप केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सरगुनने केसांच्या हेअरस्टाइलमध्ये बन बांधत त्याला लाल गुलाबाची फुले लावली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सरगुन इन्स्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

IAS टीना दाबींचा लग्नानंतर बदलला लुक, सिंपल आउटफिटमध्ये झाल्या स्पॉट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा