Photo Credit; instagram

Arrow

अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या मित्राची का सुरूय एवढी चर्चा?

Photo Credit; instagram

Arrow

न्यासा देवगण, भूमी पेडणेकर, समिक्षा पेडणेकर, अनन्या पांडे इत्यादी स्टारकिड्ससोबत एक व्यक्ती पार्टी करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्यक्तीचे नाव ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी (Orhan Awatramani)आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी हा बी-टाउन स्टार किड्समधील सर्व मोठ्या सेलिब्रिटींचा आवडता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो रिलायन्स कंपनीच्या चेअरपर्सनच्या कार्यालयात विशेष प्रकल्प व्यवस्थापक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी नुकताच NMACC येथे पोहोचला होता जेथे त्याने लाखो रुपये किंमतीचा नवभूमी जॅकेट सेट घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने हा जॅकेट सेट 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' येथील कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोत ओरी अनंत अंबानींची भावी पत्नी राधिका मर्चंटसोबत दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीचा जॅकेट सेट डिझायनर राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील होता, ज्याची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे.

Gautami Patil: गौतमी झळकणार मोठ्या पडद्यावर, 'घुंगरू'चा टिझर रिलीज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा