Arrow

'या' एका ड्रायफ्रूटचे होतील द्विगुणीत फायदे

Arrow

ड्रायफ्रूट हा एक प्रकारचा आरोग्यासाठी मोठा खजिना समजला जातो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक प्रकारची पोषक तत्वं असल्याने ती महत्वाची मानली जातात.

Arrow

ड्रायफ्रूट ही योग्य आणि नियमितपणे सेवन केल्यास शरीर तर मजबूत होतेच मात्र त्याच बरोबर ती तुमच्या आरोग्याला हजारो पद्धतीचा फायदा करून देत असतात.

Arrow

आज आम्ही तुम्हाला एका ड्रायफ्रूटबद्दल माहिती सांगणार आहोत. त्याची किंमतही कमी आहे, आणि ते सहज उपलब्धही होऊ शकते. फायद्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर ते काजू आणि बदामाशीही स्पर्धा करते

Arrow

या ड्रायफ्रूटचे नाव बेदाणे. जे आकाराने लहान असूनही एनर्जीने परिपूर्ण असतात. हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

Arrow

बेदाण्यामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट आणि पचन चांगले राहते. मनुका बद्धकोष्ठतेसाठीदेखील खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात.

Arrow

मनुकापासून लोह मिळते. अर्धा कप मनुका खाल्यास 1.3 मिलीग्राम लोह मिळते.  अशक्तपणा दूर करण्यासाठी मनुका हा खूपच फायदेशीर आहे.

Arrow

मनुका खाल्ल्याने अनेक त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे त्याचा फायदा त्वचेला होतात. त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणंही कमी करतात. 

Arrow

बेदाण्यामध्ये फायबर असते जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही वारंवार खाण्याची सवय टाळता आणि तुमची साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

Arrow

 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका संशोधनानुसार, पोटॅशियम हे स्नायू आणि हृदयासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट आहे.

Arrow

यामध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहेत, त्यामुळे कोणतेही उपचार घेण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

रणबीर कपूर कसा बनला ‘Animal’? ट्रेनरने सांगितलं सीक्रेट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा