Photo Credit; instagram

Arrow

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची पूजा कशी कराल घरी?

Photo Credit; instagram

Arrow

आज 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाच्या आगमनापूर्वीच संपूर्ण देश राममय झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा एका शुभ मुहूर्तावर होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या घरात रामलल्लाची पूजा करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला. ज्या ठिकाणी प्रभू रामाची मूर्ती किंवा फोटो आहे ती जागा गंगाजलने शुद्ध करा.

Photo Credit; instagram

Arrow

घरातील लाकडी स्टूलवर पिवळे कापड पसरवा. यावर रामाची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच राम दरबाराजवळ कलशाची स्थापना करा. कलशाच्या तोंडावर अशोकाची पाने बांधा. नंतर नारळावर लाल चुणरी ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीरामाचा दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध यांनी अभिषेक करा. अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने जरूर घाला.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर रामाच्या मूर्तीजवळ बसून जप करावा. भगवान रामाच्या या विशेष उपासनेने तुम्हाला अपेक्षित परिणाम प्राप्त होतील.

Photo Credit; instagram

Arrow

22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद या कालावधीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. या काळात रामाची पूजा करावी.

Ram Mandir Live: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी सोपी ट्रिक...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा