Photo Credit; instagram

Arrow

Ram Mandir : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताच PM मोदींना चमच्याने काय भरवलं?

Photo Credit; instagram

Arrow

रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा  सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यजमानाची भूमिका बजावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपवास सोडला.

Photo Credit; instagram

Arrow

स्वामी गोविंददेव यांच्या हातून चरणामृत पिऊन पंतप्रधानांनी उपवास सोडला.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधानांनी 12 जानेवारीपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष विधी सुरू केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी त्यांनी कठोर नियमांचे पालन केले.

Photo Credit; instagram

Arrow

अशा वेळी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर त्यांनी 11 दिवसांचा उपवास सोडला आणि प्रसाद घेतला.

Shoaib Malik सोबत होत्या अफेअरच्या चर्चा, पण लग्नानंतर अभिनेत्री म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा