Photo Credit; instagram
Arrow
रणबीरने स्टेजवर रश्मिका मंदानाला केलं किस, व्हिडीओ होतोय व्हायरल
Arrow
रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदानाचा Animal चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला.
Arrow
6 जूनला Animalची ग्रॅण्ड सक्सेस पार्टी झाली. या पार्टीत चित्रपटातील सर्व स्टारकास्ट उपस्थित होती.
Arrow
रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि पत्नी अभिनेत्री आलिया भट्टसोबत आला होता.
Arrow
यावेळी रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरमधील बॉण्डिगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Arrow
रश्मिका पार्टी येताच रणबीरने तिला हग केलं आणि नंतर किस केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Arrow
आलिया भट्ट सोबत असताना रश्मिकाला किस केल्याने यूजर्संनी रणबीरलाही ट्रोलही केलं.
"ब्रा न घालता...", मिताली मयेकरची पोस्ट चांगलीच होतेय व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा