Photo Credit; instagram

Arrow

रणदीप हुडाने बांधली मणिपूरी पद्धतीत लग्नगाठ; खास होता पत्नीचा पोशाख!

Photo Credit; instagram

Arrow

रणदीप हुड्डा आणि लिन लायश्राम या दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे. 47 वर्षीय अभिनेत्याने त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

हा विवाह मणिपुरी पद्धतीने पार पडला. दोघांनीही पारंपरिक पोशाख परिधान केला होता. रणदीपने पगडी बांधत पांढरा कुर्ता आणि धोतर घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

तर लिनने पोलोई नावाचा ड्रेस घातला होता. मणिपूरमध्ये वधू तिच्या लग्नात पोटलोई किंवा पोलोई घालते.

Photo Credit; instagram

Arrow

पोलोई हे जाड कापड आणि बांबूपासून बनवले जाते. त्याला गोलाकार आकार दिला जातो. मिरर आणि ग्लिटरचे काम सॅटिनच्या कापडात गुंडाळून केले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

हे सहसा गुलाबी, लाल आणि सोनेरी रंगाचे असते. यावर दागिने घातले जातात. मेक-अप आणि गेटअप मोकळ्या केसांचा ठेवतात.

Photo Credit; instagram

Arrow

लिन लायश्रामनेही तिच्या लग्नात हाच ड्रेस परिधान केला होता. रणदीप आणि लिनचा हार घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहते दोन्ही कलाकारांना शुभेच्छा देत आहेत. तसेच मणिपुरी पारंपारिक पोशाखात दोघेही खूप सुंदर दिसत असल्याचे सांगत आहेत. 

Weight Loss: श्रद्धा कपूर स्लिम फिगरसाठी कोणत्या गोष्टींचं नेहमी करते पालन?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा