Photo Credit; instagram

Arrow

Rani Mukherjee : अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार होती आई, पण पाचव्या महिन्यात...

Photo Credit; instagram

Arrow

राणी मुखर्जीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला. एका मुलीची आई असलेल्या राणीचा गर्भपात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पीकर म्हणून गेलेल्या राणीने तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला, तिने सांगितले की 2020 मध्ये तिचा गर्भपात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरी गर्भधारणा अयशस्वी झाली होती. तिचे मूल जन्माला येण्यापूर्वीच तिचा गर्भपात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा राणी मुखर्जी 5 महिन्यांची गरोदर होती. राणीने सांगितले की, तिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेच्या प्रमोशनवेळी तिने ही गोष्ट सांगितली नाही. नाहीतर लोक हे प्रमोशनल टेक्नीक म्हणाले असते.

Photo Credit; instagram

Arrow

'कोरना काळात ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली. तिला गर्भपातानंतर 10 दिवसांनी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाची ऑफर देण्यात आली.'

Photo Credit; instagram

Arrow

राणीच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तिच्या गर्भपाताची कोणतीही माहिती नव्हती. तिच्या स्वतःच्या अनुभवामुळे ती या चित्रपटाशी जोडली गेली.

Photo Credit; instagram

Arrow

राणीने 2014 मध्ये चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. नंतर तिने एका मुलीला जन्म दिला जिचं नाव आदिरा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राणीचा मागील चित्रपट मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे होता. तो बॉक्स ऑफिसवर विशेष कलेक्शन करू शकला नाही.

जया किशोरींची कमाई.. एका कथेसाठी किती पैसे घेतात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा