Photo Credit; instagram
Arrow
साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत 'या' खास वस्तूचं कलेक्शन
Photo Credit; instagram
Arrow
भारतात एका मीठाच्या पुड्यापासून ते हवाई उड्डाणांपर्यंत TATA चे नाव दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
इतकच नाही तर, TATA Group चे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं नाव देशातील सर्वात मोठ्या दानवीरांमध्येही येतं.
Photo Credit; instagram
Arrow
एवढी संपत्ती असूनही रतन टाटा मात्र सामान्य जीवन जगणं पसंत करतात. पण त्यांच्याकडे एकापेक्षा एक लक्झरी वस्तूचं कलेक्शन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लक्झरी कलेक्शनच्या यादीत पहिलं नाव येतं ते त्यांच्या मुंबईतील समुद्रकिनारी स्थित असलेल्या कोलाबा हाऊसचं.
Photo Credit; instagram
Arrow
या आलिशान बंगल्याची किंमत तब्बल 150 कोटी रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दुसरं म्हणजे रतन टाटांचा डसॉल्ट फाल्कन 2000 प्रायव्हेट जेट. जे ते स्वत: उडवतात.
Photo Credit; instagram
Arrow
या प्रायव्हेट जेटची किंमत जवळजवळ 224 कोटी रूपये सांगितली जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रतन टाटा यांचं कार कलेक्शनही खूप सुंदर आहे. यामध्ये 3.45 कोटी रूपयांच्या फरारी कॅलिफोर्नियाचाही समावेश आहे.
Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
सासरे मुकेश अंबानींसोबत इव्हेंटमध्ये दिसली राधिका, का आली पुन्हा चर्चेत?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo