बापाचं नाव काढलंस पोरी! रवि शंकर यांच्या मुलीबद्दल अनुपम खेर म्हणाले,...
Photo Credit; instagram
अभिनेता-भाजप खासदार रवी किशन यांची मुलगी इशिताने वयाच्या 21 व्या वर्षी उत्तम काम केले आहे.
Photo Credit; instagram
रवी किशन यांची मुलगी भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलाचा भाग बनली आहे.
Photo Credit; instagram
इशिताच्या या मोठ्या यशानंतर चाहते खूप खुश झाले आहेत. संरक्षण दलाचा भाग झाल्याबद्दल सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत.
Photo Credit; instagram
अनुपम खेर यांनीही इशितासाठी एक पोस्ट शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले,'माझा प्रिय मित्र रवी किशन. मी तुझ्या लेकीची प्रेरणादायी बातमी वाचली.'
Photo Credit; instagram
'माझे प्रेम आणि आशीर्वाद इशिताला दे. तिचे हे पाऊल लाखो मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण बनेल! जय हिंद'
Photo Credit; instagram
अनुपम खेर यांच्या या पोस्टवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
Photo Credit; instagram
रवि किशन यांच्या मुलीचे सैन्यात 'अग्नवीर' झाल्याबद्दल सर्वच खूप कौतुक करत आहेत.
लाखो चाहत्यांना घायाळ करणारी ललना करतेय अजगराला Kiss!