Photo Credit; instagram

Arrow

जडेजाने सोडला कॅच, पत्नी रिवाबा झाली नाराज

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा वर्ल्ड कपमधील पाचवा सामना न्युझीलंडसोबत झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

धर्मशाळा येथील मैदानात झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाकडून कॅच सुटला.

Arrow

मोहम्मद शमीच्या चेंडूवर जडेजाने रचिन रवींद्रची कॅच सोडली. तो १२ धावांवर खेळत होता.

Arrow

११ व्या षटकातील ५ चेंडूवर हा रविंद्र जडेजाने कॅच सोडल्यानंतर पत्नी रिवाबाची रिअॅक्शन व्हायरल झाली. 

रिया चक्रवर्ती कोट्यधीश उद्योजकाच्या प्रेमात? दिसली कारमध्ये, पहा Photos

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा