IMD: रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन... हवामानाचे चार कलर कोड काय सांगतात?
Photo Credit; instagram
जेव्हा हवामानात सातत्याने बदल घडतात, तेव्हा हवामान खाते वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून सतर्कता (Weather Alert) जारी करते.
Photo Credit; instagram
भारतीय हवामान विभाग (IMD) हवामानाबाबत कलर कोडनुसार अलर्ट जारी करते. जसं की, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट...
Photo Credit; instagram
रेड अलर्ट ही एक चेतावणी आहे जी अत्यंत खराब हवामानाची स्थिती उद्भवल्यास जारी केलं जातं. यादरम्यान वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
Photo Credit; instagram
गंभीर हवामान अपेक्षित असताना ऑरेंज अलर्ट जारी केला जातो, ज्यामुळे वाहतूक, रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत होते.
Photo Credit; instagram
येलो अलर्ट खराब हवामानाची स्थिती दर्शवतो. हे तेव्हाच जारी केलं जातं जेव्हा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
ग्रीन अलर्ट म्हणजे हवामानसंबंधीत काही घटना घडण्याची शक्यता असते. परंतु यामध्ये कोणताही सल्ला जारी करण्याची आवश्यकता नसते.
Photo Credit; instagram
ग्रीन अलर्ट म्हणजे हवामानसंबंधीत जेव्हा सल्ला आवश्यक असेल तेव्हा तो जारी केला जातो.