Arrow

'ही' दारू ठरू शकते शरीरासाठी फायदेशीर... 

Arrow

दारू आरोग्यासाठी हानिकारकच असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केले तर अनेक समस्याही येऊ शकतात.

Arrow

मात्र काही प्रकार फायदेशीरही असल्याचे  तज्ज्ञांचे मत आहे. अल्कोहोल म्हणजेच दारुचे काही प्रकार आहेत जे तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकतात. 

Arrow

रेड वाईन द्राक्षाच्या साली आणि बियांपासून बनवली जाते. ती हृदयाच्या आरोग्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. 

Arrow

ब्रँडी हे अल्कोहोलिक पेय आहे जे निरोगी अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे. त्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असल्याने ते त्वचेसाठी खूप चांगले आहे.

Arrow

व्हाईट वाइनप्रमाणेच शॅम्पेनमध्येही आवश्यक संयुगे आढळतात. त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.

Arrow

व्हाईट वाईनमध्ये रेड वाईनपेक्षा कमी आवश्यक संयुगे असतात परंतु तरीही ते शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

Arrow

क्राफ्ट बीअर बार्ली, पाणी, हॉप्स आणि यीस्टपासून बनविली जाते. ते मध्यम प्रमाणात प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरताही पूर्ण होते.

किचनमध्ये ठेवू नका ‘या’ 5 गोष्टी, होऊ शकतो कॅन्सर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा