Photo Credit instagram

Arrow

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना 'या' 3 टिप्स विसराल तर तुमचाच 'करेक्ट कार्यक्रम' होईल!

Photo Credit instagram

Arrow

अक्षय तृतीयेदिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. बरेच लोक सोने खरेदी करणे पसंत करतात.

Photo Credit instagram

Arrow

भारतात शनिवारी (22 एप्रिल) हिंदू परंपरा आणि रितीरिवाजानुसार अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो.

Photo Credit instagram

Arrow

अक्षय्य तृतीयेला सोने, हिरे किंवा इतर दागिने खरेदी करण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे. 

Photo Credit instagram

Arrow

तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

Photo Credit instagram

Arrow

सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे. हॉलमार्क सोन्याची शुद्धता दर्शवतो.

Photo Credit instagram

Arrow

बिलामध्ये हॉलमार्कचा तो क्रमांक नक्की लिहून घ्या. प्रत्येक दागिन्यावर एक यूनिक HUID क्रमांक असतो, जो BIS च्या समोर लिहिलेला असतो.

Photo Credit instagram

Arrow

मीनाकरीने सोन्याचे दागिने अधिक सुंदर दिसतात. पण ही मीनाकरी आपल्याला महागात पडू शकते. 

Photo Credit instagram

Arrow

मीनाकारी करताना वापरल्या जाणाऱ्या रंगांचे वजनही सोन्यामध्ये भर घालतात. 

Photo Credit instagram

Arrow

त्यामुळे दागिने खरेदी मीनाकारी नसलेले किंवा फारशी मीनाकारी असलेले दागिने खरेदी करता येतील. 

Photo Credit instagram

Arrow

सोन्याच्या दागिन्यांमध्ये वापरलेले नगीने खास पद्धतीने बनवले जातात. याचा वापर अंगठी आणि कानातल्यांमध्ये होतो.

Photo Credit instagram

Arrow

जेव्हा तुम्ही कानातले टॉप्स खरेदी करता तेव्हा त्यांचे नगीने खास करून तपासा.

डीप नेक ड्रेसमध्ये निसा देवगणचा कहर, फोटो व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा