Photo Credit; instagram
Arrow
रिया चक्रवर्ती कोट्यधीश उद्योजकाच्या प्रेमात? दिसली कारमध्ये, पहा Photos
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नव्याने आपल्या आयुष्याची सुरूवात केली आहे.
Arrow
रिया लव्ह लाईफमुळे चर्चेत आलीये. सुशांत सिंह राजपूतनंतर रियाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम बहरल्याचं म्हटलं जातंय.
Arrow
रिपोर्ट्सनुसार रिया ब्रोकरेज फर्म झेरोदाचा फाऊंडर उद्योजक निखिल कामथ यांना डेट करत आहे.
Arrow
रिया आणि निखिल कामथ हे एकत्र दिसून आले. रिया-निखिल कामथसोबत कारमधून पार्टीला जाताना दिसले.
Arrow
रिया आणि निखिल हे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर पकडला आहे.
Arrow
निखिल कामथ यांच्याबद्दल सांगायचं, तर त्यांचा अमांडा पूर्वांकरासोबत घटस्फोट झालेला आहे.
Arrow
निखिल कामथांचं नाव मानुषी छिल्लरसोबत जोडलं गेलं होतं, पण आता रियासोबत डेटिंग करत असल्याचं म्हटलं जातंय.
ब्रेकअप झालं? जया किशोरीच्या खास टिप्स बदलून टाकेल आयुष्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!