Photo Credit; instagram

Arrow

Rohit Sharma चा फेक DRS! खेळाडूंना आवरलं नाही हसू, Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

ICC WTC 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमध्ये खेळला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या विजेतेपदाच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ आणि हेडने ऑस्ट्रेलियन संघाकडून शतके झळकावली.

Photo Credit; instagram

Arrow

हेडने 163 धावांची खेळी केली, तर स्मिथने 121 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 285 धावांची शानदार भागीदारी केली.

Photo Credit; instagram

Arrow

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने चांगली सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखले.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून ग्रीनही लवकर बाद झाले. नंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर डावाच्या 97व्या षटकात मोहम्मद शमीचा चेंडू अॅलेक्स कॅरीच्या पॅडवर लागला. यादरम्यान जोरदार अपील करण्यात आले, परंतु अंपायरने नॉटआउट दिले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, रोहित शर्मा मस्करीच्या मूडमध्ये दिसला आणि शेवटच्या 3 सेकंदात त्याने DRS एनएसव्हीची खिल्ली उडवली.

Photo Credit; instagram

Arrow

रोहितने DRS साठी टी साइन पूर्ण केले नाही आणि वेळही संपली. हे पाहून अंपायर आणि खेळाडू हसू लागले.

क्रीम-पावडरचा नाद सोडा, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट खा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा