Photo Credit; instagram

Arrow

Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं!

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने मराठी टिव्ही मालिकांमधून मोठं नाव कमावलं आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

'Zee Marathi' वरील 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून ऋतुजा प्रसिद्धीच्या झोतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुजा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने काही हॉट लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुजा बागवेने समुद्रकिनारी हे खास फोटोशूट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये ऋतुजाने डीप नेक फ्लोरल प्रिंट शॉर्ट ड्रेस परिधान करत हॉट पोझेस दिल्याचं दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

समुद्रकिनारी काढलेल्या फोटोंमध्ये ऋतुजा खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने या फोटोला 'Vitamin Sea' असं एक खास कॅप्शन ही दिलं आहे.

Virgin Mojito चे नाव 'व्हर्जिन' का? 'ही' आहे त्यामागची कहाणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा