Photo Credit; instagram

Arrow

Ruturaj Gaikwad 'या' महिला क्रिकेटरसोबत अडकला लग्नबंधनात! पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा मराठमोळा स्टार क्रिकेटर Ruturaj Gaikwad थाटामाटात लग्नबंधनात अडकला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

3 जून रोजी ऋतुराजने फर्स्ट क्लास क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्न करत संसार थाटला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता ऋतुराज उत्कर्षाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

24 वर्षीय उत्कर्षा पवार महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. उत्कर्षा ही उत्तम गोलंदाज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ऋतुराजसोबत उत्कर्षा पवारही IPL 2023 च्या फायनलमध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

क्यूट कपल ऋतुराज आणि उत्कर्षाने अगदी मराठमोठ्या पद्धतीने लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उत्कर्षाने तिच्या लुकमध्ये हिरवी नववारी साडी, चुडा, नथ त्यावर साजेसे दागिने घातले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर, ऋतुराजने हिरव्या रंगाचा फेटा, पांढऱ्या रंगाची शेरवानी असा मॅचिंग लुक केला आहे. दोघेही खूप सुंदर दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

26 वर्षीय ऋतुराज गायकवाडने भारतासाठी 1 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. तसंच, एकूण 154 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा