Photo Credit; instagram

Arrow

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव काशी विश्वनाथांच्या चरणी!

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकरने २३ सप्टेंबर रोजी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. 

Photo Credit; instagram

Arrow

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनीही पूजा केली. 

Photo Credit; instagram

Arrow

याआधी सचिन तेंडुलकरने रवी शास्त्री, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत फ्लाइटचे फोटो शेअर केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकर वाराणसी येथे बांधल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची पायाभरणी केली.

Photo Credit; instagram

Arrow

रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरनंतर आता वाराणसीमध्ये बांधल्या जाणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या स्टेडियमची पायाभरणी करत आहेत. मोदी 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला भेट देण्यासाठी येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या स्टेडियमच्या निर्मितीमुळे पूर्वांचलमधील क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी यापुढे जावे लागणार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

451 कोटी रुपये खर्चून क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आल्याने सामने पाहण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पायाभूत सुविधाही तयार होणार आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

एका सरकारी निवेदनानुसार, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) स्टेडियम बांधण्यासाठी 330 कोटी रुपये खर्च करणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

वाराणसीच्या रजतलाब भागातील गंजरी गावात रिंग रोडजवळ हे स्टेडियम सुमारे ३० महिन्यांत तयार होईल.

Ganpati Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा