Photo Credit मुंबई tak

Arrow

Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन कोकणात, समुद्रकिनारी मच्छीमारांसोबत मारल्या गप्पा  

Photo Credit मुंबई tak

Arrow

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे येथे पोहोचला आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

सचिन तेंडुलकरचा सोमवारी (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्त सेलिब्रेशनसाठी तो मित्रांसोबत याठिकाणी दाखल झाला आहे.  

Photo Credit मुंबई tak

Arrow

तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

यावेळी रविवारी (23 एप्रिल) सायंकाळी तो भोगवे समुद्रकिनारी मित्रांसोबत फेरफटका मारताना दिसला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत त्याने येथील स्थानिक लोक आणि मच्छीमारांसोबत गप्पा मारल्या. 

Photo Credit मुंबई tak

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनला शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्याची इच्छा असावी. 

Photo Credit मुंबई tak

Arrow

भोगवे किनारी पर्यटकांची सहसा ये जा नसते,   त्यामुळे सचिनने हे ठिकाण निवडले असावे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

तसेच, सचिन पुढील 2-3 दिवस आसिंधुदुर्गच्या पर्यटनाचा आस्वाद घेण्याची शक्यता आहे.

Malaika ला पाहताच चाहत्यांनी घेरले, दिली अशी वागणूक; चाहते म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा