Photo Credit; instagram

Arrow

अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला!

Photo Credit; instagram

Arrow

देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

येथे एका 20 वर्षांच्या मुलाने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली.

Photo Credit; instagram

Arrow

या हत्याकांडाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, हत्या प्रकरणातील आरोपी साहिलला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच पोलिसांनी आरोपी मुलाचा फोटो शेअर केला असून त्यावर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी दावा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणी ट्विट करत भाजप नेत्याने म्हटले की, 'या राक्षसाने अल्पवयीन मुलीची हत्या केली.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबत ते म्हणाले की, हा लव्ह जिहाद आहे... हा मुलीवरचा सुनियोजित हल्ला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र कपिल मिश्राच्या कोणत्याही दाव्याची पुष्टी मुंबई Tak करत नाही.

नवं संसद भवन आहे प्रचंड आलिशान, हे फोटो पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा