Photo Credit; instagram
Arrow
Sakshi Dhoni-Anushka बालपणीच्या मैत्रिणी, एकत्र घेतलं शिक्षण; Photo व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 मध्ये CSK च्या विजयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चाहते आणि सेलिब्रिटी माहीचे खूप अभिनंदन करत आहेत. त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या सर्व जल्लोषात साक्षी धोनीच्या जुन्या फोटोवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यामध्ये साक्षी आणि अनुष्का एकत्र दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
साक्षी धोनी आणि किंग कोहली अर्थात विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या बालपणीच्या मैत्रिणी असल्याचं या फोटोंवरून स्पष्ट होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फार कमी लोकांना हे माहित आहे की एकेकाळी साक्षी-अनुष्का क्लासमेट होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांचा थ्रोबॅक फोटो आसाममधील सेंट मेरी स्कूलचा आहे. अनुष्काचे वडील निवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा यांची पोस्टिंग त्यावेळी आसाममध्ये झाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का शर्मा एक यशस्वी अभिनेत्री बनली. तर साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
एका मुलाखतीत साक्षीबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली होती की, 'आम्ही दोघी आसाममधील एका छोट्या गावात राहत होतो. आम्ही एकाच शाळेत शिकलो.'
Photo Credit; instagram
Arrow
'आमच्या दोघींचा एकत्र फोटो मला मिळाला. ज्यामध्ये मी स्कर्टमध्ये होतो आणि साक्षीने परीसारखे कपडे घातले होते.'
भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!