Photo Credit instagram

Arrow

सलमान खान-ऐश्वर्या रॉय पुन्हा दिसले एकाच फ्रेममध्ये, व्हायरल फोटो पाहिलेत का?

Photo Credit  instagram

Arrow

बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय बऱ्याच वर्षानंतर एकाच फ्रेममध्ये दिसले.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

निमित्त होतं अंबानी कुटुंबाच्या NMACC इव्हेंटचं. यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनही स्टायलिश अंदाजात याठिकाणी पोहोचले.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

या इव्हेंटमध्ये सलमान हिरव्या रंगाच्या पँटसूटमध्ये आणि ऐश्वर्या काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. यावेळी आराध्याही तिच्यासोबत होती.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

सलमान आणि ऐश्वर्या अनेक वर्षांपासून एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसले नाहीत. पण अंबानींच्या पार्टीत ते घडले.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान हॉलिवूडचा स्पायडर मॅन टॉम हॉलंडसोबत दिसत आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

या फोटोमध्ये सलमान खान एका कोपऱ्यात आहे, तर ऐश्वर्या दुसऱ्या कोपऱ्यातून मुलगी आराध्यासोबत फिरताना दिसत आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

फोटोमुळे सोशल मीडियावर याबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

सलमान आणि ऐश्वर्याला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

तसेच, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनाही भेटताना दिसल्या. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

इव्हेंटच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रेखा आराध्याला मिठी मारत ऐश्वर्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.

Anant Ambani यांनी केले होतं कमाल ट्रान्सफॉर्मेशन, आता वजन पाहून सगळ्यानांच पडतोय प्रश्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा