Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानने लुक केला चेंज; टक्कल करण्याचं कारण
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता सलमान खानने लुक बदलला आहे. सलमानने टक्कल केलं आहे.
Arrow
तेरे नाम चित्रपटानंतर पहिल्यांदाच असं घडलंय की सलमान खान टक्कल केलेल्या लुकमध्ये दिसत आहे.
Arrow
सलमान खानचे टक्कल केलेल्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यावरून चर्चाही होतेय.
Arrow
लोक म्हणताहेत शाहरुख खान आधी सलमान खाननेच जवान चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं आहे.
Arrow
आता सलमानने टक्कल का केलं, तर यामागे कारण सांगितलं जातंय की त्याच्या नव्या चित्रपटातील लुक असेल.
Arrow
अशी बातमी आहे की, सलमान खान करण जोहर प्रोडक्शनचा एक चित्रपट करणार आहे.
Earn Money from X : ट्विटरवरून असे कमवा पैसे... समजून घ्या प्रक्रिया
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?