Photo Credit; instagram
Arrow
चेहऱ्यावर थकवा अन् डान्स करताना.. Salman Khan ला झालं तरी काय?
Photo Credit; instagram
Arrow
सलमान खान चाहत्यांचा लाडका आहे. अभिनेत्याची मजेशीर अंदाज पाहून चाहत्यांचे चेहरे आनंदाने उजळतात.
Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानने अलीकडेच नवी दिल्लीतील एका उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीत रंगत आणली. पार्टीत त्याने जोरदार डान्स केला.
Photo Credit; instagram
Arrow
पार्टीतील सलमानचे अनेक डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये तो त्याच्या हिट गाण्यांवर डान्स करताना दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
पण, डान्स पाहिल्यानंतर दबंग खानचे चाहते आनंदी होण्याऐवजी काळजीत पडले.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये सलमान आजारी दिसत असल्याचे अनेक यूजर्सचे म्हणणे आहे. त्याची प्रकृती पूर्णपणे बरी दिसत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
युजर्सचं म्हणणं आहे की, सलमानच्या चेहऱ्यावर थकवा दिसतोय. नाचतानाही तो खूप थकलेला दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने लिहिलं,'भावासाठी प्रार्थना करा. भाऊ आजारी दिसतोय.' आणखी एका युजरने लिहिलं, 'सलमानला तब्येतीची समस्या आहे. तो यूएसएलाही गेला होता.'
Photo Credit; instagram
Arrow
आणखी एका यूजरने लिहिलं, 'सलमान थकलेला आणि अस्वस्थ दिसत आहे. मला आशा आहे की तो ठीक आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच टायगर 3 मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो बिग बॉस 17 होस्ट करतानाही दिसेल.
Mahira Khan च्या लग्नात 14 वर्षांच्या लेकाला अश्रू अनावर, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...
Fashion : दिवाळीला कॅरी करा अभिनेत्रीसारखे लुक, दिसाल बॉम्बच!
बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल