Photo Credit; instagram
Arrow
Sanath Jaysurya : अभिनेत्रीसाठी पत्नीला सोडलं अन् तिनेच स्टार क्रिकेटरचा केला गेम!
Photo Credit; instagram
Arrow
श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सनथचे क्रीडा जीवन जितके उज्ज्वल होते तितकेच त्याचे वैयक्तिक जीवन अनेक वादांनी वेढलेले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सनथने त्याच्या अफेरमुळे पत्नीची खूप फसवणूक केली.
Photo Credit; instagram
Arrow
सनथ जयसूर्याचे पहिल्या घटस्फोटानंतर त्याने एअरहोस्टेस असणाऱ्या सँड्रा डिसिल्वासोबत दुसरे लग्न होते.
Photo Credit; instagram
Arrow
सँड्रा आणि सनथला तीन मुले आहेत, परंतु त्याने सँड्रालाही 2012 मध्ये घटस्फोट दिला.
Photo Credit; instagram
Arrow
सँड्राला घटस्फोट देण्याचे मुख्य कारण म्हणजे सनथचे एका चित्रपट अभिनेत्रीसोबत असलेले अफेर तिला कळले होते.
Photo Credit; instagram
Arrow
सनथ जयसूर्याने अभिनेत्री मलिका सिरिसेनासोबत गुपचूप लग्न केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र काही दिवसांनी चित्रपट अभिनेत्रीने जयसूर्याला सोडून एका व्यावसायिकाशी लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
या अभिनेत्रीला धडा शिकवण्यासाठी सनथने तिचे काही खासगी फोटो व्हायरल केले होते, जे वादग्रस्त ठरले.
Ajit Pawar चे बंड, राष्ट्रवादीच्या कार्यालयात काय सुरूये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन