Photo Credit; instagram

Arrow

'भाजपचा नवा टेकू' अजित पवारांच्या बंडानंतर, संजय राऊतांचे टीकास्त्र!

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटात सापडलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीतील आणखी नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासर्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राऊत म्हणाले की, 'हा काही भूकंप आहे असं मी मानत नाही. काही गोष्टी घडणार होत्या त्या घडलेल्या आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'अजित पवारांसह आणखी ९ जणांनी शपथ घेतली त्यावरून असे दिसून येते की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'165 आमदारांचे सरकार असतानाही त्यांना अजित पवारांसह 35 आमदारांची गरज लागते याचा अर्थ शिंदेच्या फुटीर गटासंदर्भात ते अपात्र आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'ते बेकायदेशीर आहेत, हे घटनाबाह्य सरकार आहे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे यांच्यासह प्रथम 16 आमदार आणि नंतर उरलेले आमदार हे अपात्र ठरतील.'

Photo Credit; instagram

Arrow

'शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरूवाता आहे म्हणून भाजपने हा नवीन टेकू घेतला आहे.' असं संजय राऊत म्हणाले.  

'आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलो कारण...', अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा