Photo Credit; instagram
Arrow
Sapna Chaudhary च्या कान्स लुकची जबरदस्त चर्चा, फेदर फ्रॉकमध्ये ग्लॅमरस एन्ट्री!
Photo Credit; instagram
Arrow
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या बोल्ड लुकने सर्वांना घायाळ करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कान्सला जाणारी सपना ही पहिली प्रादेशिक कलाकार आहे. सर्वांना यांचं खूप कौतुक वाटत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही दिवसांपूर्वी तिने 30 किलोचा गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. आता तिचा दुसरा लुक चर्चेत आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
देसी क्वीन सपना चौधरीने पहिल्याच दिवशी हेवी गाऊन घातला होता. तर आताच्या लुकमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या फेदर फ्रॉक घातला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावर सपनाने डोक्यावरून एक लांब चमकदार ओढणीप्रमाणे असलेली हुडेड कॅप कॅरी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याआधीच्या लूकमध्ये सपना अस्वस्थ दिसली होती. याचं कारण म्हणजे तिचा 30 किलोचा गाऊन ज्यामध्ये तिला चालता येत नव्हतं.
Photo Credit; instagram
Arrow
पण तिचा हा नवा लुक खूपच हलका आणि सिंपल दिसत आहे. यावर तिने जबरदस्त पोज दिल्या.
Photo Credit; instagram
Arrow
एअर फ्रान्सच्या सहकार्यामुळे सपना चौधरी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पोहोचली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सपना तिच्या नवीन लूकमध्ये सुंदर आणि मोहक दिसत आहे. तिला असं पाहून चाहते फार खुश आहेत.
अमिताभ ते सलमान... 'या' सुपर स्टार्संना खऱ्या आयुष्यात पडलंय टक्कल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?