Photo Credit; instagram
Arrow
सारा-शुबमन पुन्हा दिसले एकत्र; पापाराझींना पाहताच बघा दोघांनी काय केलं?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर मुंबईत जिओ इव्हेंटमध्ये एकत्र दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
या इव्हेंटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, दोघेही कार्यक्रमातून एकत्र बाहेर पडताना दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसतेय, तर शुभमन काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
पापाराझींना पाहून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर अचानक थांबले आणि पाठ फिरवली. यानंतर काही वेळाने ते वेगवेगळे बाहेर आले.
Photo Credit; instagram
Arrow
चाहते त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा करतात.
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियाला 2 नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. याच कारणासाठी गिल मुंबईत आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याआधी सारा तेंडुलकर पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी ती शुबमन गिलला चिअर करताना दिसली.
'ही' एक गोष्ट 30 दिवसात असं Belly Fat कमी करेल की, कळणारही नाही!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!