Photo Credit; instagram

Arrow

टक्कल पडण्याची भीती वाटते? मग केस गळणं थांबण्यासाठी फक्त एवढंच करा...

Photo Credit; instagram

Arrow

आवळा आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये पोषक तत्वांचं उत्तम स्त्रोत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आवळ्यामध्ये सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

आवळा केसांसाठी औषधाप्रमाणे काम करतो. आवळ्यामध्ये आढळणारे अमिनो अॅसिड आणि प्रथिने केसांच्या वाढीस मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आवळ्यामध्ये आढळणारे अमीनो अॅसिड केस मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात. याशिवाय यामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांच्या मूळांना मजबूत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्यापासून तयार केलेला हेअर मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावणे फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

जर केस खूप कोरडे आणि पातळ असतील तर केस धुण्यापूर्वी आवळा तेलाने पूर्णपणे मसाज करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

आवळा आणि दही किंवा आवळा पेस्टचा मिश्रित हेअर मास्क खोबरेल तेल मिसळून तयार केलेला केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आवळा रस त्वचेच्या उपचारासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.  

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, इंडस्ट्रीत कुणीही नाही मित्र, 27 वर्षीय अभिनेत्रीने बॉलिवूडबाबत केला खुलासा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा