Photo Credit; instagram

Arrow

Glenn Maxwell च्या भारतीय पत्नीचे 'हे' 7 सुंदर फोटो एकदा बघाच! 

Photo Credit; instagram

Arrow

भारतात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (8 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघात जबरदस्त सामना रंगला. 

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात "मॅक्सवेल"च्या खेळीनंतर संपूर्ण क्रिकेट जगत हैराण झालं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जे क्रिकेटर मॅक्सवेलला ओव्हर रेटेड खेळाडू म्हणायचे तेच आता मॅक्सवेलच्या सुनामी नाबाद द्विशतकानंतर त्याचे कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला हे माहितीये का की मॅक्सवेल भारताचा जावई आहे? होय हे खरं आहे. त्याची पत्नी भारतीय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॅक्सवेलच्या पत्नीचं नाव विनी रमन आहे. ती भारतीय वंशाची आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

विनी आणि मॅक्सवेल २०१७ पासून एकत्र आहेत. २०२० मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. तर, २०२२ मध्ये त्यांनी लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार विनी एक फार्मासिस्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी दोघांनी त्यांच्या मुलांचं या जगात स्वागत केलं.

Photo Credit; instagram

Arrow

विनी रमन भारतीय वंशाची असून तामिळनाडूची आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  

रश्मिकानंतर कतरिनाचे Deepfake फोटो व्हायरल, 'टॉवेल सीन'सोबत छेडछाड

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा