Seema Haidar : सचिनसाठी सीमा आली भारतात, पण पहिल्या पतीला का सोडलं?
Photo Credit; instagram
गेल्या काही दिवसांपासून देशभरात एका प्रेमाची गोष्ट खूप गाजतेय. याची तुम्हालाही कल्पना असेलच.
Photo Credit; instagram
पाकिस्तानच्या सीमा हैदरने चक्क प्रेमासाठी देश सोडला आणि भारतात आली ते ही चार मुलांना घेऊन.
Photo Credit; instagram
भारतीय सचिन आणि पाकिस्तानच्या सीमा हैदरचं प्रेम PUBG वर जुळलं. तिने पहिल्या पतीला सोडून सचिनशी दुसरं लग्न केलं.
Photo Credit; instagram
पण, सीमाने पहिल्या पतीला का सोडलं याबाबत तिने सांगितलं आहे. ती म्हणते, 'माझ्याकडे दोनच मार्ग होते तिथे राहून रडण्यापेक्षा इथे येण्यासाठी प्रयत्न करणे.'
Photo Credit; instagram
'सचिनच्या प्रेमामुळेच मी इथे आले. मी तिथे एकटीच रहायचे. पती 2019 पासून सौदीला आहे.'
Photo Credit; instagram
पुढे सीमा म्हणाली, 'माझे पती जितके चांगले असल्याचं दाखवत आहेत तिकते ते चांगले नाहीत. लोकांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये.'
Photo Credit; instagram
'ते मला सारखे मारहाण करायचे. आमंचं जराही पटत नव्हतं. आताही जरी मी गेले तर ते मला दगडाने मारतील. म्हणूनच मी हा निर्णय घेतला.'