Arrow

मुंबई ते कराची...सीमा हैदरचे पाकिस्तानचे तिकीट बुक, आता सचिनचे काय होणार? 

Arrow

सीमा हैदरचे पाकिस्तानात जाण्याचे तिकीट बुक झाले आहे. 

Arrow

तिकीट बुक झाल्यानंतर सीमा पाकिस्तानात जाणार का? लव्हस्टोरीचे काय होणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.

Arrow

मेरठचे समाजवादी पार्टीचे नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवरील सिनेमाला विरोध केला आहे. 

Arrow

या कारणामुळेच त्यांनी दिग्दर्शक अमित जानी आणि सीमाचे तिकीट बुक केले आहे. 

Arrow

सीमा हैदरचे पाकिस्तानात जाण्याचे तिकीट 31 डिसेंबर 2023 या तारखेचे आहे. 

Arrow

विशेष म्हणजे या तिकीटांमध्ये सीमाच्या मुलांचे तिकीट काढण्यात आले नाही आहे. 

Arrow

आता तिकीट बुक तर झालंय, पण सीमा पाकिस्तानात जाणार का? असा सवाल आहे.

Arrow

पण सीमाने अनेकदा पाकिस्तान जाण्यास नकार दिला होता. 

Arrow

यामागचे कारण म्हणजे पाकिस्तानात तिच्या जीवाला धोका आहे,अशी माहिती आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल एका इस्टाग्राम पोस्टसाठी घेते 'इतके' कोटी 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा