Shaharukh Khan ने लेकीचं केलं कौतुक, मुलांच्या संगोपनावर काय म्हणाला?
Photo Credit; instagram
शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान 'द आर्चिज'मधून डेब्यू करणार आहे. याचा किंग खानला खूप आनंद आहे.
Photo Credit; instagram
नुकतीच सुहाना एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. ब्लॅक स्कर्ट आणि फिटेड टॉपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
यादरम्यान सुहानाने तिच्या चित्रपटातील पदार्पणाबाबत मनमोकळेपणाने बोलली. आई गौरी खानसोबत ती कार्यक्रमात पोहोचली होती.
Photo Credit; instagram
गौरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शाहरुखसोबत मी ज्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, तो सुद्धा पुस्तक लाँचचा होता.'
Photo Credit; instagram
'सुहानासोबत मी ज्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे तो सुद्धा एक पुस्तक लाँचचा होता.'
Photo Credit; instagram
शाहरुखने उत्तर देत लिहिलं, 'होय, तू बरोबर आहेस गौरी. हे आपल्या मुलांच्या जीवनात फुल सर्कल पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.'
Photo Credit; instagram
'तू तिन्ही मुलांना खूप चांगलं शिकवलं, त्यांना सन्मान आणि प्रेम द्यायला शिकवलं आहेस.'
Photo Credit; instagram
"इव्हेंटमध्ये सुहानाने तिचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने मांडला पण तिला गालावरची खळी माझ्याकडून मिळाली आहे." असं शाहरूखने लिहिलं.