Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता 13 वर्षांनी लहान पत्नीसोबत झाला रोमँटिक, Photo व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस झाला. तिचा हा खास दिवस शाहिदने आणखी खास बनवला.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिदने मीरासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून तिला इंस्टावर वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. निळ्या रंगाच्या साडीत मीरा इतकी सुंदर दिसत आहे की शाहिद तिच्यावरून नजर हटवू शकत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही एकत्र एका आयडॉल कपलसारखे दिसत आहेत. एका फोटोमध्ये शाहिद पत्नीच्या गालावर किस करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रोमँटिक फोटोंसोबतच अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी एक सुंदर मॅसेज लिहिला आहे. त्यांच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याने लिहिलं, 'मीरा, माझ्या हृदयाची राणी. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझ्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.'
Photo Credit; instagram
Arrow
या जोडप्याच्या फोटोंवर चाहते फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद-मीराचं लग्न 7 जुलै 2015 रोजी झालं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी मीशाचा जन्म 2016 मध्ये झाला आणि मुलगा झैनचा 2018 मध्ये जन्म झाला.
अंबानी-अदानींसह G20 परिषदेच्या डिनरला कोणत्या खास उद्योगपतींना निमंत्रण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO