Arrow

वयाची चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री 'सिंगल',कोण आहेत 'या' Actress? 

Arrow

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या 40 शी ओलांडून देखील लग्नबंधनात अडकल्या नाही आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत.

Arrow

'भाभी जी घर पर है' फेम शिल्पा शिंदे 45 वर्षाची आहे. पण अजूनही तिने लग्न केले नाही आहे. 

Arrow

मेघना मलिक टिव्ही आणि बॉलिवूडमधला मोठा चेहरा आहे. तिला 51 वर्ष झाली असून ती लग्नाविना सुखी जीवन जगतेय.

Arrow

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अंजली देखील 44 वर्षाची आहे.मात्र अद्याप तिने लग्न केले नाही. 

Arrow

साक्षी तंवरने वयाची पन्नाशी ओलांडलीय. तिने लग्न न करता एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे पालनपोषण करतेय.

Arrow

बिग बॉस OTTमध्ये  शमिता शेट्टीची राकेश बापट सोबत मैत्री झाली.पण बाहेर पड़ताच ब्रेकअप झाला होता. तिचे वय 44 वर्ष आहे.

Arrow

जया भट्टाचार्याचे वय 44 झाले आहे, मात्र तरी देखील ती आनंदी आयुष्य जगतेय. 

Arrow

कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री स्मृती झाचे वय 44 आहे.मात्र अद्याप लग्न करण्याचा तिचा कोणताच इरादा नाही आहे. 

'या' अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा