Photo Credit; instagram

Arrow

NCP : शरद पवार की अजितदादा... कुणाचं पारडं जड? बघा आकडे

Photo Credit; instagram

Arrow

राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्र वर्षभरानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता अजित पवार पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे 18 आमदार सोबत घेऊन अजित पवारांनी बाजू बदलली आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये ९ मंत्री सामीलही झाले.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात सध्या एकूण 53 आमदार आहेत. पण, 36 आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, अजित यांच्यासोबत एकूण 25 आमदार असल्याची चर्चा आहे, तर 13 आमदार शरद पवारांकडे आहेत आणि 15 आमदारांची भूमिका अस्पष्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नियमानुसार पाहिले तर शरद पवार यांची स्थिती कमकुवत दिसत आहे. तसंच ते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या स्थितीत शरद पवार यांची पक्षावर अधिक ताकद आहे. मात्र, पदाधिकारी आणि खासदार किती कोणासोबत आहेत, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

WhatsApp ने 65 लाखांहून अधिक भारतीयांना दिला झटका, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा